home page top 1
Browsing Tag

Prime Minister Narendra Modi

PM मोदींच्या घरी जमले बॉलिवूडमधील ‘सेलिब्रेटी’, ‘किंग’ शाहरुख – आमिर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण निवास स्थानावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या भेटी…

मोठी स्वप्न साकार करणार, आम्हाला वस्तुस्थितीचे भान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेनंतर मागील १००-१२५ दिवसांत झालेले बदल तुम्ही पाहात आहात. कलम ३७० रद्द केल्याने भारत देश आता कोणाला घाबरणारा देश नाही, हा संदेश संपुर्ण जगामध्ये गेला आहे. संपुर्ण जगामध्ये देशाचा दबदबा निर्माण झाला असून…

PM मोदींच्या स्वच्छता सफाईची ‘चर्चा’, पण खऱ्या सफाई कामगारांना महिन्यापासून पगारच नाही

चेन्नई : वृत्तसंस्था - तामिळनाडूतील मामल्लापूरम आणि महाबलीपूरम या दोन शहरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दोन दिवशीय अनौपचारिक परिषद झाली. शुक्रवार आणि शनिवारी ही अनौपचारिक परिषद पार पडली. याच दरम्यान…

‘मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोडयानं मारा’ ; सेनेच्या नेत्याचे भाजपच्या…

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला असून…

PM नरेंद्र मोदी यांच्या पटणा रॅलीतील बॉम्बस्फोटातील संशयितास अटक

 पटणा : वृत्तसंस्था  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पटणा रॅलीतील बॉम्बस्फोटातील संशयितास  हैदराबादहून अटक करण्यात आली आहे. अझरुद्दीन ऊर्फ केमिकल अली असे  या संशयित सिमी (SIMI) दहशतवाद्याचे नाव  आहे.  सदर बॉम्बस्फोट 2013 ला पाटणा आणि…

‘फायरब्रँड’ नेते नितीन गडकरी सध्या आहेत कोठे ? निवडणुकीपासून दूर ठेवल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात यशस्वी मंत्री म्हणून विरोधकांकडूनही प्रशंसा मिळविलेले आणि स्पष्टवक्ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या कोठे आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ लागला…

PM मोदींच्या पुतणीला दिल्लीच्या ‘पॉश’ परिसरात लुटणाऱ्यांचा ‘फोटो’ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला दिल्लीतील सिविल लाईन परिसरातील काही अन्यात चोरांनी लुटले होते. पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास देखील सुरु केला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.…

PM नरेंद्र मोदी आज कोणता मुद्दा करणार ‘हायलाईट’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात सहभागी होत असून त्यांची जळगाव आणि भंडाऱ्यातील साकोली येथे सभा होणार आहे. या पूर्वीच्या लोकसभा तसेच अन्य राज्यातील विधानसभेच्या निवडणुक प्रचारात मोदी…

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विद्यापीठाने केलं निलंबित

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - कांशीराम जंयतीनिमित्त कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व…

PM मोदींनी महाबलीपुरमच्या बीचवर पायात चप्पल न घालता केली ‘साफसफाई’, स्वतः उचलला कचरा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज शनिवार (12 ऑक्टोबर ) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू तटावरील महाबलीपूरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीचवर जाऊन सकाळी सकाळी पायात चप्पल न घालता  साफ सफाई केली. यावेळी बीचवरील कचरा पंतप्रधान…