Browsing Tag

priyanka chopra instagram

‘मी तुमच्यापुढे भीक मागते, कृपा करून…’, प्रियांका चोप्राने केली कळकळीची विनंती

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   देशातील कोरोना महामारीची स्थिती बघून सर्वांनाच धडकी भरली आहे. देशी गर्ल प्रियंका चोप्राही भारतातील ही स्थिती बघून चिंतीत आहे.अशात तिने भारतातील आपल्या सर्व चाहत्यांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारतात…