अमिताभ बच्चन यांच्या समोरच जया यांनी रेखाच्या कानशिलात लगावली अन्…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - त्याकाळी रेखा आणि अमिताभ यांची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन एकेकाळी खूप जवळ होते. अमिताभ यांचे लग्न जया बच्चनशी होऊनही या दोघांनी लग्न…