Browsing Tag

program

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील तरुणाईला गेल्या 3 दशकांपासून लैंगिक शिक्षण ( sex education ) देणाऱ्या सर्च संस्थेने आता हा कार्यक्रम निर्माण फॉर युथ या यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करुन दिला आहे. 26 मेपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून…

महिलेनं सर्वांसमोरच मुलासोबत केलं ‘घाणेरडं’ कृत्य, IPS अधिकार्‍यानं समाजाला दाखवला आरसा…

नवी दिल्ली : एका सोहळ्यात अनेक लोकांच्या समोर एका महिलेने मुलासोबत चुकीचे वर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने असे केल्याने ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. सोबतच तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर आयपीएस अधिकारी…

COVID-19 : ‘वॅक्सीन’ येण्यापुर्वीच नष्ट होऊ शकतो ‘कोरोना’ व्हायरस, ज्येष्ठ…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कर्करोगाच्या कार्यक्रमाचे संचालक प्रोफेसर करोल सिकोरा यांनी कोरोना विषाणूबद्दल मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणूविरूद्ध जगभरातील लस तयार होण्यापूर्वीच आपोआप नष्ट होऊ शकते, असे सिकोरा…

धनंजय मुंडेंच्या घडयाळयाचं ‘टायमिंग’ चुकतंय ? उत्तरच देता आलं नाही

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन - कोणत्याही क्षेत्रात वेळेला फार महत्व असते, मग ते राजकारण का असेना. एकदा वेळ चुकली तर राजकीय नेत्यांना त्याचा चांगलाच फटका बसल्याचे आपण पाहतो. असाच  काहीसा अनुभव राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री…

जेजुरीत जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरीत आज पहाटे जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने स्वरांनी उजळली दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथमेश मोरे व सहकाऱ्यांनी या सुरेख कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.येथील…

पदवीधरांसाठी मोठी संधी ; शासकीय यंत्रणेत काम करा, मानधन ३५ हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अनेकांना प्रशासनात काम करायची इच्छा असते. मुख्यमंत्री २०१९ फेलोशिप ही अशांकरिता उत्तम संधी आहे. नुकतेच या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी…

विधिसंघर्षग्रस्त बालक व पालकांसाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मिटींगचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 21 मे 2019 रोजी सायंकाळी 6.00 सुमारास भरोसा सेल व लाईफ स्कूल फाउंडेशनच्या संयोगाने विधिसंघर्षग्रस्त बालक व पालकांच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.सदर मिटिंग मध्ये…

अरूणा ढेरे यांची ‘यक्षरात्र’ ही काव्यसूर मैफिल उत्साहात संपन्न  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आगामी माघ पौर्णिमेला ज्येष्ठ कवियित्री, लेखिका डाॅ. अरूणा ढेरे यांच्या 'यक्षरात्र' या काव्यसुरांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. पौर्णिमा महोत्सवानिमित्त पर्यटक निवास…