Pune Pimpri Chinchwad Crime News | चांगला परतावा देण्याच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक, पिंपरी…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Crime News | नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तसेच इतर कारणे सांगून एक कोटी 44 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 9 मे…