Browsing Tag

Protest March

… तर हे सरकार पाडा : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सुधारित नगारिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) विरोधात वंचित बहुजन आघाडीने दादरमध्ये आज (गुरूवार) धरणे आंदोलन केले. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले. भाजपकडून…

परभणी : पाथरीत विविध सामाजिक संघटनांच्या वतीने CAA आणि NRC विरोधात आंदोलन

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशाला मैदानावर नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरुद्ध मोर्चा काढून निषेध सभा घेण्यात आली.…

पुणे : CAA आणि NRC विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सला देशभरात विरोध होताना दिसत आहे. आज मुस्लिम समाजाकडूनही पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो…

CAA : पाथरी तहसील कार्यालयावर ‘भाकप’च्या वतीने मोर्चा काढून धरणे आंदोलन

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तहसील कार्यालयावर भाकपच्या वतीने मोर्चा काढून तहसील आवारातील मुख्य प्रवेशद्वारावर काही काळ धरणे आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवार (19 डिसेंबर) रोजी मार्केट कमिटी पाथरी येथून तहसील…

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसाने अकोले तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावी. अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा…

धनंजय मुंडेंच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

पाथर्डी (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेबद्दल अश्‍लील शब्दात टीका केल्याबद्दल पाथर्डी शहर व तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत…

प्रलंबित विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - आशा सेविकांच्या वतीने प्रलंबित विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरात कल्याण भवन जवळ एकत्र येत आशा स्वयंसेविकांनी कल्याण भवन, शिवतिर्थ, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय समोरील रस्ता, जेल…

तहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - आदिवासी समाजावरील अन्याय थांबवावा, शासन आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते इत्यादी मुद्द्यांवरून आदिवासी समाज बांधवाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.आदिवासी समाजाच्या वतीने विविध ८…

गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ; धुळ्यात उस्फुर्तपणे बंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - हिंदू देव-देवतांच्या बदनामीसह गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी मालेगाव रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येऊन कडकडीत बंदही पाळण्यात आला. आग्रा…