Browsing Tag

protest

‘त्या’ आंदोलनाप्रकरणी माजी आमदाराविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नेवासा तालुक्यातील सोनई-करजगावसह 18 गावांच्या पाणी योजनेसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तब्बल चार दिवसानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आज सोनई पोलीस…

राणेंनी ‘चिखल’ फेकला मी ‘डोके’ फोडेन ; काँग्रेसच्या माजी आमदाराचा इशारा

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - कणकवलीतील महामार्गाच्या निकृष्ठ कामामुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कणकवलीकर त्रस्त झाले आहेत. यामुळेच नितेश राणे यांनी महामार्ग उपअभियंत्याच्या अंगावर चिखलफेक केली. हे प्रकरण ताजे असतानाचा काँग्रेसचे माजी…

मुंबई : कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद मुंबईत पहायला मिळत आहेत. कर्नाटकमधील राजीनामा दिलेले आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर या हॉटेलबाहेर काँग्रेसच्या…

धुळे : प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषद कर्मचारी यांनी राज्यात भोजन अवकाश काळात प्रलंबित मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज (मंगळवारी) दुपारी जिल्हा परिषदतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या…

संसदेच्या बाहेर ७ वर्षीय चिमुरडीचे निदर्शन ; ‘या’ गंभीर समस्येवर ‘कायदा’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पर्यावरण संरक्षण विषयी एका ७ वर्षीय मुलीने गंभीर चिंता व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य सर्व खासदारांना हवामान बदलाविषयी कायदा बनविण्याची मागणी करत संसद भवनाबाहेर शांततापूर्ण निदर्शन केले. या मुलीने…

राज्यातील डॉक्टरांचे आंदोलन ; ‘हेल्मेट’ घालून करणार निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोलकत्ता शहरातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि इंटर्न लोकांची संघटना (ASMI) मिळून आंदोलन करणार आहेत. उद्या दिवसभर हातात काळी रिबीन बांधून आणि…

आ. जगतापांच्या नेतृत्वाखाली मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -सावेडी कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर सदर कचराडेपो एक महिन्यात इतरत्र हालविण्यात येईल…

मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन १५ दिवसानंतर मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही मराठा आरक्षण लागू राहावे, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन आज सकाळी मागे घेण्यात आले आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशावर…

कर्णबधीर आंदोलकांची रात्र आंदोलनस्थळीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर काल लाठीमार झाला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला. लाठीमार झाल्यानंतर…

“पाकिस्तानचा निषेध करणे गरजेचे, मात्र कोणालाही त्रास होणार नाही, याचे भान बाळगा”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामामधील भ्याड हल्ल्यानंतर देशभरात आक्रोश आहे. तर आजच या घटनेचा निषेध म्हणून काश्मीरी विद्यांर्थ्यांना मारहान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मारहान करणारे युवासेनेचे कार्यकर्त्ये होते. त्यामुळे युवासेनाप्रमुख…