Browsing Tag

public

Facebook च्या ‘कोलाब’ अ‍ॅपची चायनीज TikTok अ‍ॅपला ‘टक्कर’ !

पोलिसनामा ऑनलाईन - फेसबुकने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. हे संगीत तयार करणारे अ‍ॅप आहे आणि त्याचे नाव कोलाब आहे. फेसबुकने चिनी अ‍ॅप टिकटॉकच्या स्पर्धेत हे अ‍ॅप लाँच केले आहे. कोलाब अ‍ॅप या वर्षाच्या मेमध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु…

PM नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मध्ये ’त्या’ राष्ट्रपतींचा उल्लेख !

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशाचे पंतप्रधान जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’च्या माध्यमातून समोर येतात. यातून वेगवेगळे विषयांवर आपली मते मांडतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका खंडामधील एक देश असलेल्या सुरीनामच्या…

कर्नाटकात येडियुरप्पा सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी आणि खासगी नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना 75% आरक्षण

बेंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकचे बीएस येडियुरप्पा सरकार राज्यात सरकारी आणि प्रायव्हेट नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याची व्यवस्था करत आहे. यासाठी राज्य सरकार एक मसुदा तयार करत आहे. यामध्ये सरकारी नोकर्‍यांशिवाय खासगी…

इमरान खान यांच्याकडून देशातील जनतेसाठी संदेश : घेऊ शकतात ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर ढेपाळली आहे. इम्रान खान यांनी पदभार हाती घेतल्यानंतर यात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यात सुधारणा होत नसल्याचे…

पाच वर्षात राम मंदिर बांधू शकले नाहीत, विद्यासागर यांचा पुतळा काय उभारणार ? : ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप आणि ममता यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नरेंद्र मोदी पाच वर्षात राम मंदिर बांधू शकले नाहीत, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा काय उभारणार ? असा टोमणा ममता यांनी मोदींना…

जास्तीत जास्त लेकरं जन्माला घाला : ‘या’ देशातील सरकारचे जनतेला आवाहन 

वृत्तसंस्था - आपण सर्वजण जाणतो काही देश चक्क लोकसंख्या वाढीच्या प्रश्नामुळे चिंतेत आहेत. यात भारत तसेच चीनचा समावेश आहे. असे असताना दुसरीकडे एक देश असा आहे जिथे सरकारने दाम्पत्यांना मुले जन्माला घालण्याचे आवाहन केल्याची अनोखी बाब समोर…

भोंदू डॉक्टरसाठी जमावाकडून जाळपोळ, मृत मुलाला जिवंत करण्याचा दावा

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन  - सर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा एका आयुर्वेदिक डॉक्टरने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भोंदू डॉक्टरसह तीन जणांना अटक केली होती. मात्र घोटी येथील नागरिकांनी या डॉक्टरांना त्वरित…