home page top 1
Browsing Tag

pulwama terror attack

गुप्‍तचर यंत्रणाच्या चुकीमुळं झाला पुलवामा हल्‍ला, CRPF च्या अंतर्गत अहवालामध्ये मान्य केल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेला हा हल्ला भारताच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याची माहिती समोर आली आहे. सीआरपीएफच्या अंतर्गत…

शहीद जवानांचा फायदा घेणाऱ्या मोदींना मतदार चोख उत्तर देतील

भोपाळ : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता असा आरोप माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी केला आहे. अजीज कुरेशी यांनी पुलवामा हल्ला तसेच…

मसूदचा आज संयुक्त राष्ट्रात फैसला, चीनच्या भूमिकेवर सर्वांची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला घेरण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज (बुधवार) बैठक होत आहे. या बैठकीमध्ये…

‘रॅली रद्द करत मोदींनी गाठली दिल्ली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफ ४० जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एक प्रमोशनल फिल्म शूट करण्यात व्यस्त होते असा आरोप…

तोपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट सामना नाही : राजीव शुक्ला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज स्पष्ट केले आहे. याचबरोबर वर्ल्डकपला अजून अवकाश असून योग्यवेळी याबाबत…

‘पुलवामा हल्ल्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान जबाबदार’

लखनौ : वृत्तसंस्था - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारताचे ४४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून बदल्याची मागणी होत असताना समाजवादी पक्षाचे…

‘पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी सर्वप्रथम मसूद अजहरला संपवणे गरजेचे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी (दि- 14) भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. याचा देशभरातून निषेत करत संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानला…

हल्ल्यानंतर सीआरपीएफचा अहवाल सादर; धक्कादायक माहिती उघड   

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा अहवाल हा सीआरपीएफने गृहमंत्रालयाकडे सोपवला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात स्थानिकांची मदत आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात…

Pulwama terror attack : “त्या एका निर्णयामुळे झाला मृत्यू तांडव”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणे घातक…

#PulwamaTerrorAttack : महत्वाच्या ‘TOP’ ३० बातम्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुलवामा दहशतवादी हल्ला : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय Pulwama हल्ल्याचा अहवाल गृहमंत्रालयाकडे सोपवला, CRPF कडून धक्कादायक खुलासा बदल्याची वेळ आणि स्थळ जवानच ठरवतील ; त्यांना पूर्ण स्वातंत्र्य : नरेंद्र मोदी…