Browsing Tag

pulwama

एअरस्ट्राईक ! ‘या’ पध्दतीनं वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये बॉम्बचा पाऊस पाडला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून बालाकोटमधील जैशे मोहम्मदच्या स्थानावर बॉम्ब हल्ला केला होता. हवाई दलाकडून शुक्रवारी या सर्व घटनेचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला…

विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर चित्रपट, ‘या’ अभिनेत्याला परवानगी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अभिनेता विवेक…

धक्कादायक ! अभिनंदन वर्धमान यांना मारण्यासाठी पाकिस्तानने रचलं होतं ‘हे’ षडयंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ १६ हे विमान पाडलं होतं. जम्मू काश्मीरमधील पुलवामा…

‘एअर स्ट्राईक’मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘विंग कमांडर’ अभिनंदन यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा भारत सरकारकडून वीर चक्र देऊन सन्मान करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

पुलवामा सारख्या घटना घडणार, पाक PM इम्रान खानची ‘तथाकथित’ धमकी ; अमेरिकेकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानची भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची सवय काहीकेल्या जात नाहीये. आत यावेळीदेखील पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त सत्रात भारताविरोधात गरळ ओकली आहे. इम्रान यांनी…

काही मूर्ख भारतीय म्हणत होते की PM मोदींनी पुलवामा हल्‍ला घडविला, PM इम्रान खान यांनी सांगितले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी तसेच राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत त्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे चाळीस जवान शहीद…

‘एअर स्ट्राईक’पासून पाकिस्तान ‘नरमला’, घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात मागील सहा महिन्यात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यात पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला आणि त्यावर भारतीय हवाईदलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता…

धक्‍कादायक ! शहिद जवानाच्या पार्थिवावर तिरंग्याऐवजी ‘या’ राजकीय पक्षाचा झेंडा

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या स्फोटात शहीद झालेले जवान अजित कुमार साहू यांच्या पार्थिवावर ‘बीजेडी’ या ओडिशातील सत्ताधारी पक्षाचा लपेटण्यात आल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. यामुळे ओडिशातील राजकारण चांगलंच तापलं…

पुलवामात दहशतवाद्याकडून पोलीस स्टेशनवर ‘ग्रेनेड’ हल्ला, ५ गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मिर मध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. आज पुन्हा दहशतवाद्याकडून पुलवामात पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्लात ५ नागरिक जखमी झाले असून, यात दोन नागरिक गंभीर परिस्थिती मृत्यूशी झुंज…

पुलवामामध्ये चकमक ; ३ दहशवाद्यांचा खात्मा, १ जवान शहिद

पुलवामा : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशीरा चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले तकर १ जवान शहिद झाला असून अजून २ जवान जखमी आहेत. तर सुरक्षा…