Browsing Tag

Pune Bangalore Highway

पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघातात ६ ठार, २० जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे बंगळुरु महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून वेगाने आलेल्या लक्झरी बसने दिलेल्या धडकेत ६ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. पुणे -बंगळुरु महामार्गावर साताऱ्यांजवळील डी मार्टजवळ पूजा…

‘खेड-शिवापूर’, ‘आणेवाडी’ टोलनाका 24 तासासाठी ‘टोल’ फ्री !, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांना टोल फ्री सोडण्यात येणार आहे. आज (सोमवार) सायंकाळी सात ते मंगळवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत या मार्गावरील वाहनांकडून टोल आकरण्यात येणार नाही. या मार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी…

पुणे-बंगलुरु महामार्गावर जड वाहतूक सुरु ; कार, छोट्या वाहनांना अजूनही बंदी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे गेल्या आठवड्यापासून बंद असलेला पुणे -बंगलुरु महामार्गावर सोमवारी सकाळपासून जड वाहनांना सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूरला प्रवेश करणाऱ्या मार्गावर पंचगंगेचे पाणी मोठ्या…

शिवशाही बसचा अपघात ; कंडक्टर ठार, १९ जखमी

 कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनशिवशाही बसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे.एसटी महामंडळात वर्षभरात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही…

खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनभरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ट्रकला पाठिमागून धडकून झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज (सोमवार) दुपारी तीनच्या…

दोन वाहनांच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू तर दोनजण जखमी

निपाणी : पोलीसनामा ऑनलाईनकंटेनरचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील ताबा सुटून कंटनेर दुभाजकावरून पलीकडच्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी भाजीपाला घेऊन जाणा-या बोलेरो कंटेनरची धडक बसली. या विचित्र अपघातात कंटेनर चालकासह बोलेरोमधील…

वेगाच्या नशेचे आणखी दोन बळी

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईन पुणे बंगळुरु महामार्गावर भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पुनावळे गावाच्या हद्दीत मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.समीर अश्पाक शेख (वय…