Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम;…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - Nana Patole | संपूर्ण राज्याचे लक्ष हे सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे आहे. सत्ताधारी भाजपकडून या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.…