Pune Crime News | मर्डरला मर्डरनेच देणार रिप्लाय; भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, हडपसरमधील…
पुणे : Pune Crime News | तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, बघ मर्डरला मर्डरनेच रिप्लाय देणार असे म्हणून गुंडांच्या टोळक्याने दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)या घटनेत प्रदीप…