Browsing Tag

Pune Crime Branch

यवत पोलिसांना ‘वॉन्टेड’ असलेला ‘गुन्हेगार’ लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन - यवत पोलिस स्टेशन गुन्ह्यातील फरारी महिला वाघोली येथे भारत पेट्रोलपंपाजवळ आली असल्याचे नातेवाईकांकडून बातमी मिळाल्याने ठिकाणी महाशिवरात्रीच्या बंदोबस्तावर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार…

महिलेचा मोबाइल हिसकावणारा चोरटा गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, प्रभात रस्ता परिसरात पादचारी महिलेचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिटक एकने सापळा रचून अटक केली. महंमद फिरोज खान (वय 24,रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर…

पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. दोघांनी 7 महिन्यांपूर्वी चांदणी चौकात तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

पुणे : चैन स्नॅचिंग अन् वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला पकडले, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात चैन स्नॅचिंग आणि वाहन चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 18 गुन्ह्यांची उकल करत साडे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शब्बीर जावेद जाफरी…

पुणे : शहरातील मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - शहरात मोठ्या क्लबवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री उशिरा छापा मारला आहे. छापा सत्रानंतर परिसरात मोठी खळबळ माजली होती, याठिकाणी गर्दी झाली होती. पोलिसांनी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजू श्रीगिरी…

एजंटांच्या झाडाझडतीत बोगस कागदपत्रे आढळल्यानं RTO मध्ये प्रचंड खळबळ, 7 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे उपप्रादेशिक परिवहन महामंडळात (आरटीओ) परिसरात एजंटकडून बोगस कागदपत्रे सादर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने बुधवारी अचानक छापे मारत झाडाझडती घेतली होती. त्यात बोगस कागदपत्रे सादर करत…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टेम्पो चालकावर चाकू हल्ला करून रोकड लुटणाऱ्या आणि मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई सुतारदरा मित्रमंडळ येथे सापळा रचून करण्यात आली. अमोल भाऊ…

10 बोगस जामिनदार ‘गोत्यात’, बनावट कागदपत्रांव्दारे मिळवून दिला अनेकांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बोगस जामीनदार उभा करुन थेट न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 10 जणांना अटक करण्यात आली असून…

Pune : मटका किंग जॉय नायरच्या दोन अड्यांवर गुन्हे शाखेचे छापे ; १९ आरोपींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मटका किंग बबलू उर्फ जॉन नायर याच्या मटक्याच्या अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने छापा टाकून १९ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह ८० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई…