Pune Crime | पालखीचे दर्शन घेत असताना तीन महिलेचे मंगळसुत्र हिसकावले
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुणे शहरात आगमन होत असताना दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी (Thieves) तिघा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र…