Browsing Tag

pune metro

पुण्याच्या प्रगतीला मारक अंदाजपत्रक – मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकाम क्षेत्र आणि ऑटो उद्योगाला अपेक्षित सवलती न दिल्याने या क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या पुण्यासाठी निराशाजनक आणि मारक अंदाजपत्रक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी…

वाकडेवाडी एस.टी स्थानकात प्रीपेड रिक्षा व्यवस्था करणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नव्याने सुरु झालेल्या वाकडेवाडी एस.टी स्थानकाजवळील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील आणि प्रवाशांसाठी प्रीपेड रिक्षा व्यवस्था लवकरच उपलब्ध केली जाईल अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.…

अजितदादांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं ‘पुणे मेट्रो’चं नाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेव्हापासून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी अनेक बैठका आणि निर्णयांचा धडाकाच लावला आहे. आज अजित पवारांनी पुण्यात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठीची बैठक बोलावली होती. या…

फडणवीसांच्या विश्वासू आमदारानं घेतली अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना बंड करत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात सत्ता स्थापन केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपचे…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे ‘मेट्रो’च्या कोचचे ‘अनावरण’, असा असणार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. पुणेकरांना प्रतिक्षा असलेली मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. आज पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेट्रोच्या कोचचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम सह्याद्री अतिथिगृहात पार…

मेट्रोच्या कामात क्रेनने उचललेली प्लेट अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन - पुणेकरांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असणार्‍या मेट्रोच्या कामाने पहिला बळी घेतला असून, क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मेट्रोने मात्र धावण्यापुर्वीच एकाचा मृत्यू घेतल्याचे बोलले जाऊ लागले…

सारसबाग चौपाटीवरील अतिक्रमण महापालिकेकडून ‘जमीनदोस्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सारसबाग चौपाटीवरील दुकानांपुढे असलेली अतिक्रमणे आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली. एवढेच नव्हे तर याठिकाणी असलेल्या पाळणा व्यावसायिक, घोडेवाले यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या असून याठिकाणी व्यवसायास…

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले.कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या…

पुण्याच्या मेट्रो बाबत बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : भाजप नेते सुहास कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात पुण्याच्या विकासाचे मेट्रो, विकास आराखडा, नदी सुधारणा असे अनेक प्रकल्प रखडले होते. ते भाजप-शिवसेनेच्या सरकारने मार्गी लावले त्यामुळे यश, अपयश देण्याचा नैतिक…

नागपूरबरोबर पुण्याची मेट्रो सुरू झाली नाही सत्ताधाऱ्यांचे हे अपयशच : माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाला पुणेकरांनी भरभरून यश दिले पण या पक्षाने सातत्याने पुण्याला सापत्नभावाची वागणूक दिली. पुणे आणि नागपूर मेट्रोची घोषणा एकाच वेळी झाली; नागपूरची मेट्रो धावू लागली पुण्याच्या मेट्रोच्या वाट्याला…