Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Crime | वृद्धाचे एटीएम कार्ड (ATM Card) हातचलाखीने लंपास करत, त्यातून 85 हजार 900 रुपये काढून घेतल्याचा प्रकार (Pune Pimpri Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार 17 ऑक्टोबर 2022 रोजी 11.28 ते 12 या कालावधीत…