Pune PMC News | कात्रज-कोंढवा ते टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणारा रस्ता; 24 मीटर ऐवजी 10 मीटर…
पुणे - Pune PMC News | कात्रज - कोंढवा रस्त्याने (Katraj Kondhwa Road) टिळेकरनगर (Tilekar Nagar) मार्गे येवलेवाडी (Yewalewadi) येथील पानसरे नगरकडे जाणारा रस्ता चोवीस एैवजी दहा मीटर रुंदीचाच केला जाणार आहे. विकास आराखड्यात या रस्त्याची लांबी…