Browsing Tag

pune policenama

पुण्यात विनाकारण फिरणार्‍या 2000 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, एका दिवसात 2 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून, नागरिकांनी विनाकारण बाहेर…

पौड : रस्त्याच्या वादातून पुण्यात युवकाचा खून, 4 आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतातील रस्त्याच्या वादातून एका युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तव-मोसे येथे घडली. या प्रकरणातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्थानिक…

Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 9 जणांचा मृत्यू तर 246 नवे पॉझिटिव्ह,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. पुणे शहरात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 246 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत 273 जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान,…

पुणे पोलीसांच्या सेवा उपक्रमाला ‘विशेष पुरस्कार’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (आयसीसी) राष्ट्रीय पातळीवरील इम्पॉवरींग द रुरल पॉप्युलेशन’ दिला जाणारा विशेष पुरस्कार यंदा पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणालीला देण्यात आला आहे. कोलकत्ता येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा…

सिंहगड परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे पोलीसनामा ऑनलाइन - शहरात प्रवासातील चोर्‍या करणार्‍या टोळ्यांचा धुडगूस थांबतन नसताना पादचारी महिलांच्या सोन साखळी तसेच मोबाईल हिसकावणार्‍या टोळ्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. सिंहगड रोड परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन साखळी…

काय सांगता ! होय, लग्नाच्या आमिषानं तरूणीच्या नावानं काढलं 7 लाखाचं कर्ज, घेतली स्पोर्ट कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाच्या नावावर चौघांनी बँकेतून तब्बल 7 लाखांचे कर्ज काढत त्यातून स्पोर्ट कार खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 कालावधीत ही घटना घडली आहे. फातिमानगर, कर्वेनगर,…

पुण्यात पोलिसांचे ‘रेड लाईट’ कोम्बिंग ऑपरेशन, २१ मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बुधवार पेठेतील रेड लाईट भागामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान २१ मुलींची सुटका केली. तर तीन कुंटणखाना चालक महिलांना त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रय करून घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आली आहे.बबिता श्रीशैल…

सराईत चेन स्नॅचर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरट्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका महिलेची सोनसाखळी हिसका…

शरद पवारांकडून पुन्हा मोदी सरकारचे कौतूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यापूर्वी राफेल घोटाळ्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना खुलासा करावा लागला होता. स्वत: पवार यांनीही त्याबाबत स्पष्टीकरण केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा…