Chandrakant Patil | ‘पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ड्रग्सचे प्रमाण वाढले’, पोलिसांनी आळा…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ड्रग्सचे (Drugs) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तरुण पीढी ड्रग्सच्या आहारी जात आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा, असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील…