Browsing Tag

Pune Traffic Police

पुण्यात आता वाहतूक विभागातील परवानग्या ‘ऑनलाइन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाहतूक विभागातर्फे दिल्या जाणारे परवाने ऑनलाईन दिले जाणार आहेत. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते या ऑनलाईन उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी झाला. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, वाहतूक विभागाचे अपर…

वाहतूक शाखेची धडक मोहीम, 37800 रुपये दंड वसूल

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) - लोणी काळभोर वाहतूक शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावर अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला असून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या 91 वाहनांवर कारवाई करत 37 हजार 800 रुपये दंड वसूल…

आता पोलिसांकडून मिळणार ऑनलाइन ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पालिका तसेच मेट्रोकडून विविध प्रकारचे विकासकामे केली जातात. या विकासकामांना वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र लागत असते. ते काढण्यासाठी अनेकवेळा दिवस घालवावे लागतात. मात्र, आता पोलिसांकडून ऑनलाइन ना-हरकत…

‘वारंवार’ नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या ‘टॉप 100’ वाहन चालकांच्या घरी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या टॉप 100 वाहन चालकांच्या घरी जाऊन कारवाई करावी. त्याचा अहवाल तातडीने आयुक्तांना पाठवावा, असा आदेश वाहतूक पोलीस नियोजन विभागाने प्रत्येक वाहतूक डिव्हीजनला…

हे आहेत टॉप बेशिस्त 100 पुणेकर, ज्यांनी तोडले अनेक वाहतुकीचे नियम… जाणून घ्या तुमचे तर नाव…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलीसांनी कंबर कसली अन् गेल्या वर्षात तब्बल 111 कोटींचा दंड ठोठावला... पण, त्यानंतरही बेशिस्तांची कमी नसल्याचे दिसत असून, टॉप शंभर बेशिस्त वाहन चालकांची यादी पोलीसांनी तयार केली…

महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना आणखी एक ‘दुकान’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावर काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी अनिवार्य करून महापालिका प्रशासनाने आणखी एक दुकानदारी सुरू करून दिली आहे. यामुळे वर्क ऑर्डर दिल्यानंतरही अनेक महिने उलटून ही कामे सुरूच होत नाहीत. प्रशासनाने…

अबब ! पुण्याच्या वाहतूक पोलिसांकडून तब्बल 27 लाख केसेस, 111 कोटी 74 लाखाचा दंड, इथं वाचा यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाने स्मार्ट वर्क करत पुणेकरांवर एका वर्षात तब्बल 111 कोटी 78 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा आकडा पाहून पोलीस दलातही मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहेच पण पुणेकरांची झोप मात्र यामुळे…

पुण्यात एकाच दिवसात वाहतूक पोलिसांनी ठोठावला 30 लाखांचा ‘दंड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नव्या वर्षात वाहतूक विभागाने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी कंबर कसली असून, केवळ एका दिवसात विशेष मोहिम राबवून तब्बल 8 हजार कारवाईंत 30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.…

पुण्यातील रस्त्यांवर बनावट नंबर प्लेटच्या मोटारसायकली फिरत असल्याची चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात विना हेल्मेट, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभे करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमभंगाची कारवाई केली जाते व दंडाचे चलन संबंधित गाडीच्या मालकाला मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे पाठविले जाते. शहरात अनेक…