Browsing Tag

Pune Traffic

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Traffic | सारसबाग परिसरातील वाहतूक (Traffic) सुरळीत तसेच कोंडी कमी होण्यासाठी सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल करण्यात आला आहे. सायंकाळी मोठ्या प्रमाणात या भागात वाहतूक (Pune Traffic )  कोंडी होत असते.…

Pune News : पुणे महापालिका हद्दीतील सुमारे 80 % रस्ते गल्लीबोळांचे; अतिक्रमण आणि पार्किंगमुळे वाहतुक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुण्याची लोकसंख्या ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाहनांची संख्याही जवळपास ४५ लाख झाली आहे. मात्र, शहरातील १ हजार ६५३ कि.मी.च्या रस्त्यांपैकी तब्बल ८८६.४२ कि.मी.चे रस्ते हे ६ मी. रुंदीचे असून ५११ कि.मी.चे रस्ते हे ९…

PMPML बसचा ब्रेक निकामी झाल्याने 2 महिला जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - भरधाव पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने दोन दुचाकीस्वार महिलांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार युवती बचावल्या आहेत. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस तीन मोटारी, रिक्षासह दुचाकीला धडक दिली. पौड रस्त्यावरील…

शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या भागात भव्य मिरवणूका निघणार असल्याने बुधवारी मध्यभागातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापरकरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात…

हेल्मेट सक्तीवरील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त बॅकफुटवर ? ; आता…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील हेल्मेटसक्तीवरून ८ आमदारांनी रान पेटवत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात हेल्मेटविरोधी कारवाई मुंबई आणि नागपूरप्रमाणे राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी यावर स्वत:…

हॉर्न वाजवून ओव्हरटेक केले, त्याने डोक्यात हेल्मेट घातले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुचाकीवरून जाताना इतरांसोबत किरकोळ वाद होतात. त्यांचे रुपांतर भांडणातही होते. परंतु पुण्यातील टिळक रस्त्यावर हॉर्न वाजवून ओव्हरटेक केल्याने बाचाबाची झाली. त्यात एकाने दुचाकीचालकाचे हेल्मेट घेऊन त्याच्याच डोक्यात…

पतित पावनचा हेल्मेट एल्गार : पुणेकरांचे घेतले मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणेकरांना हेल्मेट सक्ती नको असे पतित पावन संघटनेने घेतलेल्या जनमताच्या कौलातुन स्पष्ट झाले आहे. संघटनेने शहरात पाच ठिकाणी हेल्मेट सक्ती वर मतदान घेतले होते. त्याची मतमोजणी पत्रकार भवन येथे पार पडली.…

होर्डींग दुर्घटना : आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजुना बाजार येथे काल (शुक्रवार) होर्डींग पडून ४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेतील दोषीला रेल्वे इंजिनियर संजय सिंह याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज…

पुण्यात अनधिकृत फ्लेक्स कोसळल्याने ३ ठार ७ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनरेल्वे प्रशासनाच्या जागेत उभारण्यात आलेला अनधिकृत फ्लेस आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले असून ३ जणांची प्रकृती गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर ससून…