Captain Amarinder Singh Resigns | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरु शकतो. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) बैठकीपुर्वी मुख्यमंत्री (CM) पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून कॅप्टन…