Browsing Tag

R R Patil

अनेकांना न ‘लाभ’लेले ‘ते’ मंत्रालयातील दालन नव्या ‘सावजा’च्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी गुरुवारी संपन्न झाला. ठाकरे यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील सहा जणांनी त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

शिवसेनेचा ढाण्या वाघ भाजपच्या अजगराला घाबरला : डॉ. अमोल कोल्हे

सांगली (तासगाव) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भाजप नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. तो जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून फुत्कार टाकायचा. त्यानंतर…

आर.आर. आबांचा पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देईल !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - स्वर्गीय आर. आर. आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं आहे. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल. मात्र त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल. त्यांचा सुपुत्र रोहित…

कै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचे मुंबईतील बैठकीला जाताना…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी आणि तासगांव तालुक्यातील सावळज गटाचे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे सदस्य चंद्रकांत बापू पाटील यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने आज (शनिवारी) निधन झाले. त्यांची प्राणज्योत…

मावळमधून आबांची कन्या – स्मिता पाटील निवडणूक लढवणार ?

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन - दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मावळमधून पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता स्मिता पाटील यांना मावळमधून…

हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या कर्माची फळं-स्मिता पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- मुंबईसह राज्यभरातील डान्सबार पुन्हा सुरु होणार आहेत. राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावून 2005मध्ये डान्सबार बंदी घातली होती. मात्र आता राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होणार आहेत.…

आबा असते तर सत्तारुढ पक्षाला, खुद्द मुख्यमंत्र्यांना नाकी नऊ आले असते : जयंत पाटील

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात असताना आर. आर. आबा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडायचे. आज पक्षाला आबांची गरज आहे. आज जर आबा असते तर सत्तारुढ पक्षाला, खुद्द मुख्यमंत्र्यांना नाकी नऊ आले असते, असे…

अंजनीत निर्मळ स्थळावर आर आर आबांना अभिवादन

तासगांव : पाेलीसनामा ऑनलाईनमाजी गृहमंञी आर आर आबा पाटील यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त अंजनी (ता तासगाव) समाधी स्थळ असलेल्या निर्मळ स्थळावर विनम्र अभिवादन करण्यात आले. आई भागिरथी, पत्नी आमदार सुमनताई, कन्या स्मिता, सुप्रिया, मुलगा रोहित,…

आबाच्या कन्येच्या लग्नाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद…

आर आर आबांच्या तिस-या स्मृतीदिनाचा राष्ट्रवादीच्य नेत्यांना विसर

सांगलीः पोलिसनामा आॅनलाईनपवार घराण्याशी घरचे नाते असणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा आज तिसरा स्मृती दिन. पण, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी फिरवली अंजनीकडे पाठ! विविध सभांमध्ये आर आर आबांची उपरती होणाऱ्या…