Browsing Tag

Raghuram Rajan

रघुराम राजन यांना खोटे ठरविले जाईल, शिवसेनेची टीका

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउन वाढवल्यास गंभीर परिणाम आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रघुराम राजन यांनी सरकारला काही उपायही सुचवले होते. परंतु रघुराम हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे ठरविले जाईल, अशी टीका शिवसेनेने…

‘कोरोना’मुळे मोठं आर्थिक संकट ! मी सरकारला मदत करायला तयार – रघुराम राजन

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या संकटात सरकारने विचारल्यास आपण मदत करायला तयार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र…

“भारत स्वातंत्रकाळानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे : रघुराम राजन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्लॉग लिहीत "भारत स्वातंत्रकाळानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारने हे आव्हान…

आता ‘त्यांना’ जबाबदार धरता येणार नाही, शिवसेनेचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या देशाची एकूण परिस्थिती बघता शिवसेनेने भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. देशातील ढासळती अर्थव्यवस्था आणि आवाक्याबाहेर गेलेले कांद्याचे भाव यामुळे जनता त्रस्त झाली असून 'देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण मोदी…

‘या’ दोघांमुळं बँकांची स्थिती वाईट : अर्थमंत्री सीतारमन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट झाली असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करत…

अरूण जेटली आणि रघुराम राजन यांच्यामुळे भारतात आर्थिक ‘मंदी’ : भाजप खा. सुब्रमण्यम स्वामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चूकीच्या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे असे म्हणत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला. सुब्रमण्यम स्वामी…

राजकारणाशी नाते जोडल्यास माझी पत्नी सोडून जाईल : रघुनाथ राजन

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांचे सरकार आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुनाथ राजन यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला रघुनाथ राजन…

तर मी भारतात परतण्यास तयार : रघुराम राजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर मला एखादी चांगली संधी मिळाली, तर भारतात परतण्यास मी तयार आहे. असे म्हणत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये…

भांडवलशाही धोक्यात, रघुराम राजन यांचा इशारा

लंडन : वृत्तसंस्था - समाजातील संभाव्य विद्रोहाची स्थिती पाहता भांडवलशाहीला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. २००८ च्या वैश्विक आर्थिक मंदीनंतर आर्थिक आणि राजकीय…

…तर देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल- रघुराम राजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०१९ नंतर देशात जर कोणतेही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वर्तवला आहे. देशात सध्या…