Browsing Tag

rahul dwivedi

नगरचे जिल्हाधिकारी महाजन यांची मुंबईला बदली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबईला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात बदली करण्यात आली आहे. महाजन यांच्या जागेवर वाशीमचे राहुल द्विवेदी हे नगराचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.Pune…