home page top 1
Browsing Tag

rahul gandhi

अमित शहांचं राहुल गांधींना ‘ओपन चॅलेंज’, कलम 370 पुन्हा आणुन दाखवाचं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना एक आव्हान दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रचारासाठी आलेल्या…

पंतप्रधान पदासाठी आता देखील सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी, दुसरं कोणी आसपास देखील नाही :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणा आणि महाराष्ट्रात २१ तारखेला पार पडणाऱ्या मतदानाआधी विविध संस्थांनी मतदानाच्या पूर्व सर्व्हे करून काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त कोणताही उत्तम नेता…

मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना ‘मोतीबिंदू’ झाला : अमित शहा

चंद्रपूर (राजुरा) : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा उल्लेख करून भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना मोतीबिंदू झाला आहे असं अमित शाह यांनी…

तिरंग्यात हिरवा रंग असल्याचे ओवैसींनी सांगितले, पुढं म्हणाले – ‘मला हिरवा साप म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्तसंथा - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेसाठी नांदेडमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांवर देखील टीका केली आहे. तसेच राम मंदिराबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, मला माहित नाही काय निर्णय…

काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवलंय : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीर मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कलम 144 का लावण्यात आले ? याचा सरकारने खुलासा करावा असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. कलम 144 लावून साठ दिवसापासुन काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवले असा आरोप अ‍ॅड.…

परदेश दौऱ्यावरील टिकेला राहुल गांधी देणार का उत्तर ?, राज्यात आज 3 सभा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र, हरियाना येथील विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी हे अचानक गुपचुप परदेश दौऱ्यावर गेल्याने भाजपाने त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी आज प्रथमच महाराष्ट्रातील प्रचारात सहभागी…

राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे शरद पवारांचं पाप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला :  पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचं घमासान सुरु झाले आहे कारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले…

शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’सारखी (व्हिडिओ)

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उल्हासनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत ते…

शरद पवारांना नागपूरकर गुंड वाटतात : CM देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यभरात प्रचार करण्यास सुरुवात केली असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव…

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर संपुर्ण जग आपल्या सोबत : अमित शहा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह राज्यात दाखल झाले आहेत. सांगली सभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितले की मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर आज संपूर्ण जग आपल्या…