home page top 1
Browsing Tag

raid

प्राप्तिकर विभागाचा पुण्यातील व्यवसायिकाच्या कार्यालयात छापा, लाखोंची रोकड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राजभवनापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत आणि पुणे महापालिकेपासून संसद भवनापर्यंत सर्व ठिकाणी आवश्यक सेवा-सुविधा पुरविणाऱ्या कंपनीच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने एकाच वेळी छापे घातले. प्राप्तिकर विभागाने…

धक्कादायक खुलासा ! बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करत होती आत्महत्या करण्याचा विचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या चित्रपटांमधून गायब असलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज जरी चित्रपटाद्वारे चर्चेत नसली तरी एका कारणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. अभिनेत्री इलियानाने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. जसे की, 'रुस्तम',…

दौंड : कुरकुंभ, भांडगाव येथील मटका, जुगार अड्ड्यांवर धाड ! 3 लाखांच्या मुद्देमालासह 15 जण अटकेत

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन मटका, जुगार अड्ड्यांवर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या…

मोठी कारवाई ! PM मोदींच्या आदेशानंतर CBI अ‍ॅक्शनमध्ये, एकाच वेळी 150 सरकारी विभागात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीबीआयने आज (शुक्रवार) एक विशेष अभियान राबवून देशभरातील 150 जागांवर आश्चर्यचकारकरित्या तपासणी केली, ही तपासणी त्या ठिकाणी केली गेली जेथून भ्रष्टाचारासंबंधित तक्रारी येत होत्या. हा तपास रेल्वे, खनीकर्म, फूड…

नगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले ताब्यात…परिसरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटातील हॉटेलवर सुरू असलेल्या बेकायदा डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 15 जणांना ताब्यात घेतले आहे. आज रात्री झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.नगर-पुणे रस्त्यावरील…

खा. आजम खान यांच्या ‘जौहर’ विद्यापीठावर छापा, १७७४ साली चोरीला गेलेली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशच्या रामपूरमधील जौहर विद्यापीठाच्या प्रशासनावर धाड टाकण्यात आली आहे. या छाप्यात पोलिसांनी जवळपास ३०० पुस्तके जप्त केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, या पुस्तकांची चोरी झाली होती. हीच चोरी झालेली पुस्तक…

नगरमधील आणखी एका ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश ; हॉटेल मालकासह दोघांना अटक, युवतीची सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगरमध्ये गेल्या पंधरवड्यातील चौथे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. नगर-सोलापूर रस्त्यावरील एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका युवतीची सुटका केली आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात…

कोरेगाव पार्कमधील ‘टॉप’च्या हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या ९ ‘बड्या’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरेगाव पार्क परिसरातील एका उच्चभू हॉटेलमध्ये सुरु असलेल्या पोकर या जुगारावर पोलिसांनी छापा घालून ९ बड्या व्यापाऱ्यांना अटक केली. छापा घातल्यावर रुममध्ये विदेशी दारूच्या बाटल्या, तीन हुक्का पॉट व मोठी रोख रक्कम…

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीत छापे

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, धाब्यावर छापे टाकले. ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगलीतील दोन आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका हॉटेलवर कारवाई करण्यात…

‘पुरस्कार’ प्राप्त महिला तहसीलदाराच्या घरात ‘घबाड’ सापडलं ; १ कोटींसह…

हैद्राबाद : वृत्तसंस्था - तेलंगणा भ्रष्टाचार विरोधी पथकाने (ACB) पुरस्कार प्राप्त तहसीलदाराच्या घरावर छापा मारला. त्यावेळी घरामध्ये सापडलेले पैसे पाहून अधिकारी देखील चक्रावून गेले. व्ही. लावण्या या महिला तहसीलदाराच्या घरावर पथकाने धाड…