Browsing Tag

railway station

मोबाईल चोरी प्रकरणी जुळ्या भावांसह एका महिलेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन - चर्नीरोड रेल्वे स्थानकात मोबाइल चोराला पकडताना धावत्या लोकलमधून एक ५३ वर्षीय महिला खाली पडल्या होत्या. त्या शकिल शेख यांचा त्यात मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.…

रेल्वेमधील चोरट्यांचा दोन आमदारांना ‘फटका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेल्वे प्रवासात नेहमीच छोट्यामोठ्या चोरीच्या घटना घडत असतात. त्याच्या अधिक फटका नेहमी सामान्य जनतेला बसतो. यावेळी मात्र राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यातील दोन आमदारांना या रेल्वेतील चोरट्यांचा फटका बसला…

ओढ्यात मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा, आरोग्य विभागाकडून पंचनामा

पोलीसनामा ऑनलाईन - उदगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने कालबाह्य झालेल्या औषधांचा मोठा साठा फेकून दिल्याचे आढळून आले. याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम व सचिव श्रीकांत सुतार यांनी ग्रामपंचायत व…

मोठी बातमी ! ‘हिमालय’पूल आता दिसणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलचा भाग कोसळ्याची घटना समोर आली. या हिमालय पूलाच्या दुर्घटनेत 6 जण ठार झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडे सातच्या सुमारास…

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; चौघांचा मृत्यू ३४ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईमध्ये सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या…

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या ‘त्या’ घटनेने रेल्वेस्थानकात गोंधळ, सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन - देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण प्रचलित आहे. परंतु हीच म्हण आता प्रत्यक्षात खरी झाल्याचंं दिसत आहे. एक काळजाचा थरकाप उडावा अशी घटना समोर आली आहे. या घटनेतून ही महिला सुखरुप बचावली आहे. ठाकुर्ली रेल्वे…

गाडी सुटण्यापूर्वी २० मिनिटं अगोदर पोहचा अन्यथा गाडी सोडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वेने कॅशलेस तिकीटाला प्रोत्साहान देण्यापाठोपाठ आता रेल्वे स्थानकांची देखील काडेकोट सुरक्षा करण्याची  योजना आखली आहे. या योजने नुसार प्रवाशांना आता आपली गाडी पकडण्यासाठी १५ ते २० मिनिटं आधीच…

नवीन वर्षाच्या आरंभी जुळ्या बाळांचा जन्म ; एकाच जन्म लोकल मध्ये तर एकाच स्टेशनवर 

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची आणि जराशी वेगळी वाटणारी बातमी हाती आली आहे. सफाळे देऊळपाडा या गावच्या रहिवाशी असणाऱ्या छाया सवरा या वीस वर्षीय महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. जन्माचे वैशिष्ठ…

पर्यटनाचे केंद्रस्थान बनलेल्या ‘या’ ठिकाणी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन 

गुजरात : वृत्तसंस्था - नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'वरून राजकीय वर्तुळ आणि समाजामध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. पण सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू…

नाशिकरोड रेल्वेस्थानकात कुत्र्याचे ५०० किलो मांस पकडल्याचे ‘ते’ वृत्त खोटे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकरोड रेल्वेस्थानकात कुत्र्याचे पाचशे किलो मांस जप्त केले, अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. प्रत्यक्षात हा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले. ही अफवा…