Browsing Tag

railway

पब्जी गेम खेळण्यात मग्‍न असलेल्या दोन मित्रांना रेल्वेने चिरडले

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - पब्जी गेम खेळण्याचे वेड तरूणांना लागले आहे. पब्जी खेळताना यापुर्वी अनेक दुखःद घटना घडल्या आहेत. तरी देखील तरूण मंडळी पब्जी खेळण्याचा नाद काही सोडत नाहीत. पब्जी गेम खेळताना हिंगोलीतील दोन मित्रांना त्यांचा जीव…

रेल्वे तिकिट रद्द केल्यास मिळणार रिफंड ; मात्र ‘हे’ नियम लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही रेल्वेने प्रवास करता ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रेल्वे तिकिट काही कारणामुळे रद्द केल्यास त्याचे रिफंड तुम्हाला मिळू शकणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहेत. तिकिट रद्द…

‘पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार’ : भाजप महिला नेता बरळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलचा भाग कोसळ्याची घटना समोर आली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जखमी झाली आहेत. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ होताना दिसली. पंतप्रधान…

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

खुशखबर ! रेल्वेत मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेमधील 'ग्रुप डी, लेव्हल १' भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या भरतीत एकूण १,०३,७६९ पदे निघाली आहेत. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया रेल्वे 'रिक्रुटमेंट बोर्डा'ने (आरआरबी)…

गितांजली एक्स्प्रेसच्या डब्याला आग

जळगाव : पोलीसनामा ऑनालाईन - जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये…

समझौता एक्सप्रेस आजपासून होणार पाकिस्तानकडे रवाना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध ताणले गेल्याने समझौता एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. ती आता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज हि एक्सप्रेस दिल्लीवरून पाकिस्तानकडे धावणार…

‘त्या’ विवाहित महिलेचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याने परिसरात खळबळ

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन - (माधव मेकेवाड) - भोकर रेल्वे स्थानकावरील प्लेट फॉर्म क्र.१ वरील धावपट्टीजवळ सिग्नल फोल शेजारी एका विवाहित महिलेचा मृतदेह दिसल्याने परिसरात खळबळ झाली होती नेमकं ती विवाहिता कोण आहे. याची ओळख परिसरात नागरिकांना लवकर…

प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीरामपूर परिसरातील प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रेमीयुगुलाने नेमकी आत्महत्याा का केली, याचा उलगडा होऊ शकला नाही.निखील भगवान हापसे (वय 21 रा. औद्योगिक वसाहत, श्रीरामपूर),…

रेल्वेत चोऱ्या करणारा सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रेल्वेमध्ये प्रवाशांची नजर चुकवून त्यांच्या बॅगची चेन उघडत चोरी करणाऱ्या एका सराईताला लोहमार्ग पोलीस व आरपीएफच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत.मनोज शरदराव…
WhatsApp WhatsApp us