Browsing Tag

Raj Thackeray news today marathi

Raj Thackeray | राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! उद्या कोर्टासमोर रहावे लागणार हजर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले असून उद्या त्यांना बीडमधील परळी कोर्टात हजर रहावे लागणार आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी…

Raj Thackeray | ‘यामुळे मी राजकारणावर बोलणे टाळतो’; राज ठाकरेंनी सांगितले खरे कारण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे येथे आयोजीत १८ व्या जागतिक मराठी सम्मेलनात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती ही खूप उद्विग्न करणारी…

Raj Thackeray | मनसेच्या मिसळ महोत्सवात राज ठाकरेंचा मिश्किल टोला; म्हणाले… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या भाषणातून एखाद्या राजकीय नेत्याची नक्कल फार सुंदर पध्दतीने करत असतात. नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भायखळा येथे मिसळ महोत्सव आयोजित केला…

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे एक पत्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. यात त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट ताकिद देत पक्षाविषयी काही अधिकृत भूमिका सोशल मिडीयावर मांडण्याअगोदर वरिष्ठांशी…

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सकाळीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या…

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’…

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, पण माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाही, याचा मला अभिमान आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी…

Raj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा चर्चांचा विषय आहे. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक विधान केले आहे. आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…

Raj Thackeray | ‘आतापर्यंतची आपण ऐकलेली ती सर्व काल्पनिक नावं आहेत’; ‘वेडात मराठे…

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आज (१ डिसेंबर) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कुडाळ येथे झालेल्या पत्रकार…

Raj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या शिवाजी महाराजांवरील विविध विधानांवरून वाद पेटला आहे. भाजपच्या नेत्यांनी या वादाला सुरुवात केली आहे, तर महाविकास आघाडी त्यांच्यावर टीका करत आहे. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)…

Raj Thackeray | राज ठाकरे करणार कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा; मनसेने केला तपशील जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज ठाकरे (Raj Thackeray) २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान कोकण आणि कोल्हापूरचा दौरा करणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे. साधारणपणे आठ दिवसांचा त्यांचा दौरा असेल. मंगळवारी राज ठाकरे…