home page top 1
Browsing Tag

Raj Thackeray

राज ठाकरेंच्या हाताला झाला ‘हा’ गंभीर आजार

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एका खासगी कार्यक्रमला त्यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांच्या हाताला बँडेज लागल्याचे पहायला मिळाले. राज ठाकरे यांना टेनिस…

Ayodhya Verdict : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरे म्हणाले – ‘आज बाळासाहेब हवे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ब्रिटीशकाळापासून सुरु असलेल्या 105 वर्ष जुन्या आयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. राम मंदिराचा आज निर्णय आला यातून सर्वात एक गोष्ट जाणविली की आज बाळासाहेब हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हेवे…

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार ठाकरे बंधूंना एकत्र आणणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले तरी अद्याप सरकार स्थापनेचे घोडे अडले आहे. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे तर भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही तसेच प्रमुख खाती सोडायला तयार…

माजी आमदार मेधा कुलकर्णींनी घेतली मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पदावरुन अडून राहिल्याने आता दोन्ही पक्षांकडून संख्याबळ जमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधानसभेला मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत परंतू मी कुठेही जाणार नाही असे सांगण्याऱ्या…

सत्ता स्थापनेचा ‘पॉवर गेम’ ! राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये ‘गुप्तगू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सत्ता स्थापनेच्या वाटणीवरून भाजप-सेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष संपताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात आता पॉवर गेमला सुरुवात झाली आहे. जर दोन्ही पक्षांचे जमले नाही तर काय करायचे यावर शक्यतांचा विचार केला जात आहे.…

हडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’, का…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एक्झीट पोलने राज्यातील संभाव्य कल दाखवला आहे. मात्र, काही…

पक्ष बांधणी आणि राज ठाकरेंची ‘तोफ’ यावरूनच ठरणार मनसेच्या इंजिनाचा प्रवास

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - मनसे पुण्यातील आठ पैकी पाच जागा लढवत आहे एकेकाळी २९ नगरसेवक असलेल्या पुण्यामध्ये मनसे अवघ्या २ नगरसेवकांवर आली होती मात्र त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आणि जोरदार मोर्चेबांधणी केली, मनसेने स्थानिक…

‘महाराष्ट्र सध्या जाती-पातीत सडतोय, महाराष्ट्राचा बिहार करायचा का ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देशाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र सध्या जातीपातीमध्ये सडतोय. आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचा का ? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन…

‘सोशल’वर फेक ‘धनाजी वाकडे’कडून पवार, गांधी, राज ठाकरेंच्या बदनामीचा मजकूर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब अशा अनेक सोशल मीडियावर शरद पवार, सोनिया गांधी, राज ठाकरे…

कोथरूडमध्ये किशोर शिंदेंचा ‘गौप्यस्फोट’ ! उमेदवारी मागे घेण्यासाठी…

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी मला राज्यमंत्रीपद, २० कोटी रुपये आणि पीडब्ल्यूडीचे २०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे अमिष दाखविले. सांगलीतून आलेला एक गुंड शहरातील गुंडांना हाताशी धरून कोथरूडमधील…