Browsing Tag

Raj Thakrey

राजकारण फार काळ टिकत नाही, ‘बहु भी कभी सास बनती है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व…

‘त्याच्या घरातलं लग्न नाही, मग हे नाचतंय का’ ? आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे राज ठाकरे यांचा 'लावा रे तो व्हिडीओ' यावरून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवरुन त्यांना लक्ष्य केलं आहे. "…

मी खालच्या जातीतला आहे म्हणणारे मोदी ‘तेंव्हा’ का गप्प होते : राज ठाकरे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - माढ्यात मी खालच्या जातीतला आहे म्हणणारे मोदी गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा गप्प का होते. गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

निवडणूकीसाठीच ४० जवान मारले का ? राज ठाकरेंचा सवाल 

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या भाषणात वारंवार पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करतात. मोदींना प्रचार करता यावा म्हणून आमचे ४० जवान मारले का? प्रचारात भाषण करता यावीत म्हणून पुलवामा घडविण्यात आलं का ? असा सवाल मनसे…

शरद पवार, राज ठाकरे भेटतात, त्यांच्यात गुफ्तगू होतं, मग भाषणाचं स्क्रिप्ट तयार होत : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ज्या ठिकाणी शरद पवार असतील, त्या ठिकाणी राज ठाकरे पोहचतात. मग दोघांमध्ये गुफ्तगू होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना…

मनसेच्या शहराध्यक्षांची राजकीय अपरिपक्वता !

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन (मल्हार जयकर) - मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांचा पराभव करा अशी पक्षाची भूमिका पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर केली असताना पुण्यातील मनसेच्या शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रक काढून भाजपला म्हणजेच…

…मग आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार का नदीत ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा,…

महाआघाडीत जायचं की नाही ? मनसे अजूनही संभ्रमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाआघाडीत जायचं की नाही यावर मनसे अजूनही संभ्रमात आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली आहे. त्यांच्यात जागा वाटपही झाले आहे. पण मनसे राज्यात कोणासोबत जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

…तेव्हा ‘त्यांनी’ राज ठाकरेंचीही कानउघाडणी केली होती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ अजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तम कामगार नेते म्हणून ओळखले जायचे. या कामगारांना न्याय मिळावा…

राज ठाकरेंनी केली बाळासाहेबांची ‘कॉपी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्र काढले. त्यांच्या या व्यंगचित्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…