home page top 1
Browsing Tag

Ram temple

10 रुपयांत पूर्ण अन्न, 1 रुपयात प्राथमिक आरोग्य तपासण्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या ५ वर्षात भाजपा सरकारमध्ये शिवसेना भागीदार होती. असे असतानाही दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर १० रुपयांत पूर्ण अन्न, १ रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, ग्रामीण…

अजित पवारांच्या डोळ्यात आश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले आश्रू आठवले : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीससनामा ऑनलाइन - सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय दिला तर ठीक नाहीत विशेष कायदा करा आणि राम मंदिराची उभारणी करा. राम मंदिरासाठी ही शिवसेनेची मागणी आहे. त्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. आम्हाला मतं मागण्यासाठी…

राम मंदिर बांधण्याच्या दिशेने मुख्यमंत्री योगी यांचे ‘पाऊल’, म्हणाले – लवकरच…

गोरखपूर (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी राम मंदिर बांधण्याच्या कामाचे नाव न घेता लवकरच आनंदवार्ता मिळेल असे संकेत दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ब्राह्मालीन महंत…

काश्मीरप्रमाणेच केंद्र सरकारनं राम मंदिराबाबत धाडसी निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  आम्ही पहिल्यापासूनच राम मंदिराबाबत आग्रही आहोत, कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे, कोर्ट योग्यच निर्णय घेईल. मात्र केंद्र सरकारने लवकरच धाडसी पाऊल उचलावे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत…

बाबरी मस्जिदच्या स्लॅबवर काहीतरी संस्कृतमध्ये लिहीलं होतं, SC मध्ये रामललांच्या वकिलांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदच्या प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने रामलला विराजमानचे वकील सी.एस वैद्यनाथन यांची…

आयोध्येत राम मंदिर बांधायला सोन्याची वीट देऊ, बाबरच्या वंशजाची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांच्या वंशजाने श्री रामाचे मंदिर बांधण्यासाठी सोन्याची वीट देण्याची तयारी दर्शविली आहे. बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी आयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे अशी…

अयोध्येत हालचालींना वेग, राम मंदिरासाठी जलदगतीने ‘शिला’ कोरण्याचे काम सुरू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जलद झाली आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) देखील कारसेवकपुरममध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी दगडी कोरीव कामांना गती देण्यास सुरूवात केली आहे. वृत्तसंस्था…

आता अयोध्या प्रश्‍नावर आठवड्यातून ३ दिवस ‘रेग्युलर’ सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली आहे. मध्यस्थ समितीच्या अहवालातून काहीच तोडगा न निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या…

राम मंदिर, ‘मक्केत किंवा व्हॅटिकनसिटी’ मध्ये बांधा असे आम्ही म्हणत नाही : योगगुरू…

नांदेड : वृत्तसंस्था - योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावरून भाष्य केले आहे. राममंदिर हा हिंदुस्थानवासियांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, तो काही राजकीय प्रश्न नाही. अयोध्येत राम मंदिर उभारावे अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर…

राममंदिर बांधण्यात सरकारचीच दिरंगाई ; ‘या’ नेत्याचा भाजपला घरचा आहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या संवेदनशील मुद्द्यावरून भाजप वर टीका करत घरचा आहेर दिला आहे. अयोध्या दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्धव…