Browsing Tag

ramdas athawale

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे वीज माफ करावे, रामदास आठवलेंची सरकारकडे मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात लॉकडाऊन असून अनेक उद्योगधंदे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्याचे लाईटबील शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसतील तर किमान 50 टक्के बीलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय…

Coronavirus : ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू – रामदास…

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीमजयंती साजरा करा. या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी…

माजी खा. चंद्रकांत खैरेंची ‘खदखद’, म्हणाले – ‘स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत. मला नाही, मात्र माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती.…

‘पहिल्यांदाच छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेत संधी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा…

राज्यसभेची संधी हुकल्यानंतर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा…

राज्यसभा निवडणूक : भाजपचा तिसरा उमेदवार कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व फौजिया खान हे दोघे राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरणार आहेत. भाजप कडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावे जरी असली तरी तिसरा उमेदवार…

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाकडून ‘या’ 3 दिग्गजांची नावे निश्चित !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री फौजिया खान आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली…

एकनाथ खडसेंना राज्यसभेची ‘ऑफर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ आता पुढील महिन्यात संपत आला आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. याकरिता भाजप कोणत्या नेत्यांना पुढे करणार याबाबत…

काँग्रेस आणि इतर पक्षांनी दिल्ली पेटवली, आठवलेंचा ‘गंभीर’ आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीमध्ये मागील तीन दिवसांपासून सीएए आणि एनआरसी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस आणि इतर…