‘पती जबरदस्तीनं CAA विरूध्द आंदोलन करण्यास पाठवतो’, पत्नीनं केली ‘पोलखोल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अलिगढमध्ये एका महिलेने आरोप केला आहे की तिचा पती तिला जबरदस्तीने सीएएच्या विरोधात निदर्शनात सहभागी होण्यासाठी पाठवतो. या प्रकरणी अलिगढमधील पोलिस लोकांना समज देत आहेत की त्यांनी विनाकारण सीएएच्या निषेधात सहभागी होऊ…