‘लैला मजनू’मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर झाला पतीला जीवे मारण्याचा आरोप…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंजीता कौर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काही रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की, तिने आपल्या पतीला मारहाण केली आणि चौथ्या मजल्यावर धक्का देण्याचाही प्रयत्न केला.…