Browsing Tag

Ranjitsinh Mohite-Patil

एकनाथ खडसेंच्या ‘दे धक्क्या’नंतर देवेंद्र फडणवीसांचं पक्षातील Social Engineering सुरू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सतर्क झाले आहेत. इतर पक्षातून आयात केलेले आणि पक्षांतर्गत विरोधकांना सांभाळण्याचं मोठं…

माढ्याचा तिढा : भाजपच्या रणनीतीत गनिमी कावा

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप मढ्यात कोणाला उमेदवारी देणार यावर रोज नवीन चर्चा नव्याने रंगत आहेत. शरद पवार यांनी घेतलेली माघार, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुत्राने केलेला भाजप प्रवेश आणि भाजपच्या संभाव्य उमेदवाराला…

मोहिते पाटील हे राजकारणात मोडीत निघालेली भांडी : संजय शिंदे

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभाची रणधुमाळी रंगली आहे. त्यात माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. मोहिते पाटील…

Loksabha : ‘मी काँग्रेसमध्ये होतो, आहे आणि राहणार…’

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन - रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील. मात्र, मी काँग्रेसमध्ये होतो, आहे व काँग्रेसमध्येच राहणार असे वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे, आज त्यांनी…

माढ्यात राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्याने भाजप ‘पेचात’

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी माघार घेतल्यापासून अनेक नाट्यमय हालचाली घडत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळाले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाच माढ्याची उमेदवारी…

रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचा भाऊ राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असतानाच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे माजी सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केला भाजप प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पक्षांतर्गत होणाऱ्या खच्चीकरण्याच्या राजकारणाला कंटाळून अकलूजच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष…

राष्ट्रवादीला मोठा झटका : रणजितसिंह मोहिते-पाटील करणार भाजपात प्रवेश 

अकलूज : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असणारे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गटाच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. आज अकलूज…