कोल्हापूर : रंकाळा संवर्धनासाठी 50 लाखांचा निधी, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली घोषणा
पोलीसनामा ऑनलाइन टीम - रंकाळा तलाव ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा निधी देण्यात येईल. येथे शुक्रवारी पदपथ उद्यानात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते.…