Browsing Tag

ransom

डॉक्टरला मागितली 10 लाखांची खंडणी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. श्रीरामपुर शहरातील या घटनेमुळे वैद्यकीय…

जामसंडेकर हत्या प्रकरण : अरूण गवळीची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने आज कायम ठेवली आहे. गवळी 2008 पासून तुरुंगात आहे. मार्च 2007 मध्ये असल्फा व्हिलेज…

संस्थाचालकास 25 लाखांची खंडणी मागणारा समाजवादी पार्टीचा जिल्हाध्यक्ष साथीदारासह पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षण संस्थांकडून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या समाजवादी पार्टीच्या जिल्ह्याध्यक्षासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुंडिलकनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडलं आहे. बुधवारी विद्यानगर…

खंडणी मागून बांधकाम मजुराचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - खंडणी मागून बांधकाम मजुराचा कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात आला आहे, तर एकाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील रांझणी येथे ही घटना घडली.साहील उर्फ सोन्या मुबारक पठाण (वय -19 वर्ष, रा…

पुणे : खंडणी प्रकरणी अभिनेत्री सारा श्रवण हिला मुंबईतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -'रोल नंबर १८' या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध कटकारस्थान करून विनयभंगाची खोटी तक्रार देवून ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्या प्रकरणी अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (वय ३२, रा. मुंबई) हिला गुन्हे शाखा…

पुण्यातील खंडणी प्रकरण : प्रसिद्ध सिने अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात प्रसिद्ध सिने अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. हरिभाऊ आर वाघमारे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.सिने अभिनेत्री सारा ऊर्फ गणेश…

पुणे : भाडेकरूच्या घरात घुसून डोक्याला पिस्तूल लावत खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीच्या व्यवहारातील पैसे मिळाल्याची माहिती मिळाताच भाडेकरूंच्या घरात घुसून डोक्याला पिस्तूल लावत खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजार केले. त्यांना दोन…

१३ वर्षांपासून फरार असलेला कैदी दौंड पोलिसांनी पकडला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - १३ वर्षांपासून फरार असलेल्या कैद्यास दौंड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2003 मध्ये दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यांमधील आरोपी मनोज साहेबराव काळे…

पुण्यातील महिलेनं केलं ‘इमोशनल ब्लॅकमेल’, ‘डायरेक्ट’ पोलिसाला 30 लाखचं…

पुणे (बारामती) : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एका पोलिसाला इमोशनल ब्लॅकमेल करत 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, आपण एकत्र राहू, तु माझ्यासोबत राहिला नाहीस…

ब्लॅकमेल करून खंडणी मागितली, मिरजेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरजेतील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्या प्रकरणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व विद्यमान पदाधिकारी अय्याज…