ओळखलं का ? गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि ‘मेकअप’मुळं रानू मंडल पुन्हा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सोशल मीडियामुळे स्टार बनलेल्या रानू मंडल यांचा रॅम्पवॉक व्हिडीओ आणि मेकअप केलेला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. मात्र रानू मंडल यांचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला दिसत नाही.रानू मंडल यांचा व्हायरल…