विधानसभा निवडणूकीपुर्वी लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका ! रघुवंश प्रसाद सिंह यांचा RJD च्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा झटका बसला आहे. आरजेडीच्या पाच विधानपरिषद सदस्यांनी (एमएलसी) पक्ष सोडला आहे. याशिवाय आरजेडीचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद…