दीपिका पादुकोण आपला 34 वा वाढदिवस नवऱ्यासोबत नाही तर यांच्यासोबत करणार साजरा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ५ जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. सध्या दीपिका आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढणे दीपिकाला कठिण होत आहे. तरी देखील…