Browsing Tag

raosaheb danave

राज्यात 13 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होणार, मंत्री रावसाहेब दानवेंचा दावा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभेचे वेध सर्वांनाच लागले आहेत. प्रत्येकजण विधानसभा निवडणुका कधी होणार याचे भाकीत करत असताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात 13 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होणार असल्याचा दावा केला…

रावसाहेब दानवेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : वृत्‍तसंस्था - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात मंत्री असलेल्या खा. रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली असून मुंबई भाजपची जबाबदारी मंगलप्रभात…

भाजपमध्ये मोठया फेरबदलची ‘दाट’ शक्यता ; PM मोदींच्या गैरहजेरीत १३ ,१४ जूनला दिल्‍लीत…

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची १३ व १४ जून रोजी दिल्‍लीत बैठक बोलावली आहे. बैठकीदरम्यान पक्षांतर्गत निवडणुकावर…

जावयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून ‘युतीधर्मा’ला दगाफटका : खा. चंद्रकांत…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जालनामधून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध उभे राहू नये, यासाठी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी खोतकरांची यशस्वी समजूत काढली. पण, रावसाहेब दानवे यांनी या सहकार्याची जाणीव ठेवून…

दानवे माझी ‘मेहबूबा’ ; मी त्यांच्यावर ‘प्रेम’ करतो, ते माझ्यावर…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे माझी मेहबूबा असल्याचे वक्तव्य करत दोघांतील वितुष्ट संपल्याची जाहीर कबूली दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी खोतकर-दानवे यांच्यातील वितुष्ट अख्या…

नरेंद्र मोदींच्या हातातच देश सूरक्षित : रावसाहेब दानवे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - देशामध्ये सध्याची परिस्थिती पाहता ती युद्धजन्य अशी आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. खरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हातात हा देश सुरक्षित राहू शकतो. अशी भावना देशातील जनतेच्या मनात आहे. त्यामुळे…

रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ व्हिडिओबाबत भाजपचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, 'पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले.…

‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले’, दानवेंचे बेताल वक्तव्य

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, 'पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,…

जशी बिभीषणाला रावणाची लाज वाटायची तशी मला रावसाहेब दानवेंची लाज वाटते

जालना : पोलीसनामा ऑनलाईन- माझे वय ९२ वर्ष झाले म्हणून काय झाले शरद पवारांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढायला सांगितले तर मी आत्ता हि लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे असे पुंडलिकराव दानवे यांनी म्हणले आहे. दानवे विरुद्ध दानवे अशी…

रावसाहेब दानवेंचा फोन आला अन् मी खासदार झालो : अमर साबळे

भोकरदन : पोलीसनामा ऑनलाइन - खासदार अमर साबळे यांनी आपण खासदार झाल्याचे सर्व श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिलं आहे. आपण खासदार कसे झालो याबद्दल साबळे यांनी एक किस्सा सांगितला आहे. बौद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले.…