Raosaheb Danve | ‘मला महाराष्ट्राचा ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल औरंगाबाद (Aurangabad) येथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) ब्राह्मण (Brahmin) बघण्याची इच्छा आहे, असे म्हटले आहे. रावसाहेब दानवे…