मुलीच्या लग्नाच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणार्यास अटक
पोलिसनामा ऑनलाईन - मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली तीन वर्षे अत्याचारासह अनैसर्गिक कृत्य करणार्या नराधमास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. रावसाहेब विधाटे (रा. म्हैसगाव आग्रेवाडी, ता. राहुरी) असे अटक…