पिंपरी : बलात्कार करुन फरार झालेल्या ट्रक चालकास अटक
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर महिलेवर बलात्कार करुन नागपूरला निघालेल्या ट्रक चालकास तळेगाव दाभाडे पोलिसांनी जळगाव येथून अटक केली आहे.
करमवीर गुलाबराम जैसवार (30, सध्या रा. मानकोली फाटा, दिवागाव, ता. भिवंडी, जि.…