Browsing Tag

Raphael Air Force

राफेल ‘गेमचेंजर’ ठरणार नाही : शरद पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल झाल्यामुळे हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.…