Browsing Tag

Raphael fighter jet

तणावाच्या परिस्थितीत चीनवर भारताची करडी नजर, लडाख मध्ये राफेलनं घेतलं ‘उड्डाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीनमधील लडाख सीमेवर तणाव कायम आहे. पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर आता पुन्हा एकदा कॉर्पस कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. चीन सतत भारताला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे, पण प्रत्येक वेळी त्याचा…