Browsing Tag

raping her at gunpoint

RSS स्वयंसेवकानं घरात घुसून केला बलात्कार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा दावा, महिलेच्या आरोपानं खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन - एका महिलेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर (RSS) बलात्काराचा आरोप केला आहे. घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत स्वयंसेवकाने बलात्कार केल्याचा दावा या महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये ही घटना घडली…